नमस्कार, या आढवड्यात १४.नोव्हेंबर २०१६ पासून आम्ही ऊर्जा व पर्यावरण या विभागात आलो.या व्हीभागात आम्हाला पहिल्यांदा या विभागाबद्दल माहिती दिली.या व्हीभागातील नियम समजून दिले. त्यानंतर आम्हाला contract दिले. उदा.- १. रोजाजा रोज तापमान मोजणे. २.रोज सकाळी गोबर गस मध्ये शेण टाकणे. निगा राखणे. ३.रोज संध्याकाळी अंधार झाला कि विज्ञान आश्रमातील सर्व लाईट लावणे, सकाळी बंद करणे. व रोज सर्व मीटर ची रीडिंग घेणे. ४. शेत त्याजावालील विहिरीची पाण्याची उंची मोजणे.
Posts
Showing posts from November, 2016