Posts

शेती आणि पशुपालन विभागातील AQUAPONICS

Image
नाव:- अक्षय काजरेकर कोर्स:- DBRT विभाग:- शेती आणि पशुपालन प्रोजेक्टचे नाव:- AQUAPONICS अनुक्रमणिका अ.क्र. तपशील १. प्रस्तावना २. उद्देश ३. साहित्य व साधने ४. पूर्व नियोजन ५. कृती ६. महत्व ७. खर्च ८. निरीक्षण ९. अडचणी / समस्या १०. नोंदी ११. फोटो १२. निष्कर्ष प्रस्तावना:-          AQUAPONICS हि अशी एक पद्धत आहे, ज्या मध्ये कमी जागेत मस्यपालन केले जाते व पाण्यातील माशांनी टाकून दिलेले पदार्थ वनस्पतींना पोशकद्रव्य पुरवतात. या मुळे पाणी शुध्द होते व पाण्यातील ऑक्सिजन वाढतो. हि पध्दत नैसर्गिक असल्याने याला विशेष निरीक्षण, पर्यवेक्षण व मोजमापाची गरज नसते. उद्देश:- कमीत कमी जागेत मत्स्यपालन करून, त्यातील निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ वापरून भाजीपाल्याचे उत्पादन करणे व पाणी शुद्ध करणे. साहित्य व साधने:- कुदळ, फावडे, घमेले, प्लास्टिक ...

उर्जा आणि पर्यावरण विभागातील प्रकल्प ( ग्रे वॅाटर)

Image
विज्ञान आश्रम नाव :- अक्षय काजरेकर विभाग :- उर्जा आणि पर्यावरण . प्रकल्प :- ग्रे वॅाटर अनुक्रमणिका अ.क्र तपशील १ . प्रस्तावना २ . उद्देश ३ . साहित्य व साधने ४ . कृती ५ . महत्व ६ . फोटो ७ . निरीक्षण प्रस्तावना :-        ग्रे वॅाटर म्हणजे समावेश सिंक , सरी ,   अंघोळ , कपडे वॉशिंग मशीन किंवा डिश ‌‍वॅाशर यातून येणारे पाणी . या अपिण्यायोग्य पा ण्याचा वापर सुलभ शौचालय फ्लशिंग , लँडस्केप किंवा पीक सिंचन इ . साठी आपण करू शकतो .     उद्देश :-     आमच्या वसतिगृहातील निघनाय्रा सांडपाणीचा ( ग्रे वॅाटर चा )  पुनर्वापर करणे . साहित्य व साधने :-         विटांचे तुकडे , खडी , कर्दळ , जलपर्णी , पान - कणीस , काडी   गवत , फावड , कुदळ , घमेल इ . कृती :- 1.    पहिल्यांदा मुले अंघोळ करतात व क...
१]एका टाकीचा व्यास ४२इंच आहे .टाकीची हाईट ७०इंच आहे .आणि टाकीच्या बाहेरील भागाला कलर दिला आहे .आणि टाकीच्या झाकणाला कलर दिला आहे .तर टाकीला किती स्केर फूट कलर दिला १स्केर फूट ला ३रु मिळतात .तर माणसाला किती मजुरी मिळाली . [१] युनिट रुपांतर       इंच चे फूट मध्ये                                                 दंडगोलाचे क्षेत्रफळ                                                                               =पाय r २h                                                                     ...