नमस्कार,


         या आढवड्यात १४.नोव्हेंबर २०१६ पासून आम्ही ऊर्जा व पर्यावरण या विभागात आलो.या व्हीभागात आम्हाला पहिल्यांदा या विभागाबद्दल माहिती दिली.या व्हीभागातील नियम समजून दिले.
 त्यानंतर आम्हाला contract दिले.
उदा.-
१. रोजाजा रोज तापमान मोजणे.
२.रोज सकाळी गोबर गस मध्ये शेण टाकणे. निगा राखणे.
३.रोज संध्याकाळी अंधार झाला कि विज्ञान आश्रमातील सर्व लाईट लावणे, सकाळी बंद करणे. व रोज सर्व मीटर ची रीडिंग घेणे.
४. शेत त्याजावालील विहिरीची पाण्याची उंची मोजणे.

Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.