Posts

Showing posts from 2016

rotory switch जोडणे

Image
नमस्कार,      ऊर्जा व पर्यावरण या विभागात १५ नोव्हेंबर २०१६ रोजी आम्हाला इलेक्ट्रिक शेक्षण ची माहिती  करून घेतली. इलेक्ट्रिकल सेफ्टी शूज, hand ग्लोग, पक्कड, तेस्तर, चा उपयोग शिकलो.त्यानंतर प्लास्मा कॅएअर चा होलतेज पुरात नव्हता. म्हणून त्याला rotory switch जोडला. rotry swich phasech- speeil ratins arps-63 poks-3 MRP-950/- Costing Ret 63amp. 950 1 950/- Wire 3 sqre 4 sq mm 50 1500/- metcel 200 1 200/- Electricity cost 10 1 10-r top 5 5 10 Total cost 2,695/- mistake काम पूर्ण झाल्यावर ते पुन्हा चेक करून       switch bord fix करणे.
नमस्कार,          या आढवड्यात १४.नोव्हेंबर २०१६ पासून आम्ही ऊर्जा व पर्यावरण या विभागात आलो.या व्हीभागात आम्हाला पहिल्यांदा या विभागाबद्दल माहिती दिली.या व्हीभागातील नियम समजून दिले.  त्यानंतर आम्हाला contract दिले. उदा.- १. रोजाजा रोज तापमान मोजणे. २.रोज सकाळी गोबर गस मध्ये शेण टाकणे. निगा राखणे. ३.रोज संध्याकाळी अंधार झाला कि विज्ञान आश्रमातील सर्व लाईट लावणे, सकाळी बंद करणे. व रोज सर्व मीटर ची रीडिंग घेणे. ४. शेत त्याजावालील विहिरीची पाण्याची उंची मोजणे.

शेती आणि पशुपालन विभागातील AQUAPONICS

Image
नाव:- अक्षय काजरेकर कोर्स:- DBRT विभाग:- शेती आणि पशुपालन प्रोजेक्टचे नाव:- AQUAPONICS अनुक्रमणिका अ.क्र. तपशील १. प्रस्तावना २. उद्देश ३. साहित्य व साधने ४. पूर्व नियोजन ५. कृती ६. महत्व ७. खर्च ८. निरीक्षण ९. अडचणी / समस्या १०. नोंदी ११. फोटो १२. निष्कर्ष प्रस्तावना:-          AQUAPONICS हि अशी एक पद्धत आहे, ज्या मध्ये कमी जागेत मस्यपालन केले जाते व पाण्यातील माशांनी टाकून दिलेले पदार्थ वनस्पतींना पोशकद्रव्य पुरवतात. या मुळे पाणी शुध्द होते व पाण्यातील ऑक्सिजन वाढतो. हि पध्दत नैसर्गिक असल्याने याला विशेष निरीक्षण, पर्यवेक्षण व मोजमापाची गरज नसते. उद्देश:- कमीत कमी जागेत मत्स्यपालन करून, त्यातील निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ वापरून भाजीपाल्याचे उत्पादन करणे व पाणी शुद्ध करणे. साहित्य व साधने:- कुदळ, फावडे, घमेले, प्लास्टिक पेपर, विटा, विटांचे तुकडे, लवचिक पाईप,