Posts

Showing posts from July, 2016

फूड लॅब मध्ये चिक्की बनवणे.

नमस्कार,        दर आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रावर हे दिवस आमचे फूड प्रोसेसिंग साठी असतात. तसेच गेल्या गुरुवार आणि शुक्रवारी म्हणजेच २१.जुलै २०१६ व २२ जुलै २०१६ या दिवशी आमचा फूड फ्रोसेसिंग चे दिवस होते. या दिवशी आम्हाला आमचे जे फूड प्रोसेसिंग  शे सर आहेत सचिन सर यांनी आम्हाला चिक्की बनायला शिकवले. सरांनी आम्हाला गुळापासून आणि साखरेपासून कुक्की बनवायला शिकवली. गुरुवारी आम्हाला सरांनी चिक्की कशी बनवायची हे सांगितले. चिक्की बनवण्याविषयीच्या काही चित्रफिती आम्हाला दाखवल्या. त्यानंतर आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २५० ग्राम गुल दाण्याची चिक्की तयार केली. आणि २५०ग्रम साखरेची चिक्की तयार केली. व शुक्रवारी २ते३ किलोची चिक्की तयार केली.

DBRT मध्ये शेती व पशुपालन मध्ये झालेले काही praktikal

     नमस्कार,                        मी या वर्षी विज्ञान आश्रमात DBRT पूर्णकरण्यासाठी आलेलो आहे. १० जुलै २०१६ ला आलोय. नंतर सर्व मुलांमध्ये ३ गटतयार करण्यात आले. त्यातील पहिल्या गटाला इलेक्ट्रॉनिक दिले. दुसऱ्या गटाला शेती व पशुपालन दिले. तसेच तिसरा गटाला WORKSHOP दिले. यात मला शेती व पशुपालन हा विभाग मिळाला.   यात आम्हाला शिकवलेले काही PRACTICAL.                      १. पहिल्यांदा जमीन मोजणी करण्यास शिकवले.यात SQ.F व SQ. M मध्ये काढायला शिकवले.                  २.दुसरे HAYDROPONIX तंत्र शिकवले. यात ७०० ग्राम मक्या पासून ७ ते ८ किलो हिरवा चारा तयार                करता येतो. हे  शिकलो.         ३.गाईचे आकारावरून अंदाजे वजन काढने, हे शिकवले.         ४.TDN नुसार गाईचा आहार ठरवला.         ५.अझोला हा प्रकल्प झाला. या प्रकल्पात अझोला म्हणजे काय ते सांगितले. त्याचे फायदे , असलेले                    विविध गुणधर्म सांगितले.  त्या नंतर अझोला चे २ बेड तयार केले.