Posts

Showing posts from March, 2017
Image
I DROWN THE  SKETCH IN SKETCH UP

SKETCH-UP मध्ये तयार केलेल्या वस्तू.

Image
SKETCH-UP मध्ये तयार केलेल्या वस्तू. १.स्टूल बनवणे. २.टेबल तयार करणे ३.बेड तयार करणे

फूड लाब मधील प्रकल्प दशम्या बनवणे.

Image
    विज्ञान आश्रम, पाबळ.    डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नोलॉजी { डी.बी.आर.टी.} सन :-२०१६-२०१७ प्रकल्प विभाग :- गृह आणि आरोग्य   प्रकल्पाचे नाव :- दशम्या विद्यार्थ्याचे नाव :- 1] अक्षय प्रकाश काजरेकर.               2] अर्चना संदीप मोरे . मार्गदर्शक शिक्षक :- रेश्मा मॅडम व सचिन सर अनुक्रमणिका अ.क्र. शिर्षक पान.क्र. १. प्रस्तावना ३ २. उद्देश व नियोजन ४ ३. साहित्य व साधने ५ ४. कृती   ६ ५. प्रवाह आकृती ७ ६. प्रत्यक्ष खर्च ८ ७. अनुभव व निरीक्षणे ९ ८. छायाचित्रे १०,११ व १२   प्रस्तवना : - पदार्थ बनविण्यास शिकण्याबरोबरच वरील उद्देशाप्रमाणे असा उपयुक्त पदार्थ बनवून एक घरगुती व्यवसाय बनेल असा प्रयत्न करून खमंग पदार्थ बनविला. काही लोक प्रवासामध्ये बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळतात, त्यांच्यासाठी तर हा पदार्थ फारच उपयोगी आहे. किमान पंधरा दि

ग्रे वॅाटर पाण्यातील घटक

Image
ग्रे वॅाटर ग्रे वॅाटर मधल्या पाण्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सर्फर, पोत्याशिं असे अनेक अन्न पदार्थ असतात.   उदा. १. C, H, O म्हणजेच कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन होय हे सर्व एकत्र आले कि    साखर तयार होते २ C 6 H 12 O 6 एकत्र आले कि Glucose तयार होते. ३. H3C            NH2   हे   Amino acid . उदा. Glycene                                                    COOH     साबणात कार्बन starch असते त्यात   c-c-c-c- असा ४० अनु असतात.   या पाण्यात अंघोळ करतो, कपडे धुतो त्या मुले त्या पाण्यात COONA म्हणजेच अंगाचा साबण, SO3NA म्हणजेच कपड्याचा साबण हे पदार्ध पाण्यात मिसळतात. या पदार्थ पाण्याला घाबरतात किव्हा लांब पाळतात. पण तेला जवळ जातात. पण तरीही ते पाण्याबरोबर वाहून जातात त्याला SOAP ACTION   असे म्हणतात.      ग्रे वॅाटर मध्ये DISSOLVED OXYGEN म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण बघितले असता ते ०% होते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण ०% असल्याने त्यात मासे किव्हा राहू शकत नाही. काही ऑक्सिजन शिवाय राहणारे सुक्ष्म जीव राहतात व त्या पाण्याला वास येतो त्याला ANAROB