Posts

Showing posts from November, 2016
नमस्कार,          या आढवड्यात १४.नोव्हेंबर २०१६ पासून आम्ही ऊर्जा व पर्यावरण या विभागात आलो.या व्हीभागात आम्हाला पहिल्यांदा या विभागाबद्दल माहिती दिली.या व्हीभागातील नियम समजून दिले.  त्यानंतर आम्हाला contract दिले. उदा.- १. रोजाजा रोज तापमान मोजणे. २.रोज सकाळी गोबर गस मध्ये शेण टाकणे. निगा राखणे. ३.रोज संध्याकाळी अंधार झाला कि विज्ञान आश्रमातील सर्व लाईट लावणे, सकाळी बंद करणे. व रोज सर्व मीटर ची रीडिंग घेणे. ४. शेत त्याजावालील विहिरीची पाण्याची उंची मोजणे.

शेती आणि पशुपालन विभागातील AQUAPONICS

Image
नाव:- अक्षय काजरेकर कोर्स:- DBRT विभाग:- शेती आणि पशुपालन प्रोजेक्टचे नाव:- AQUAPONICS अनुक्रमणिका अ.क्र. तपशील १. प्रस्तावना २. उद्देश ३. साहित्य व साधने ४. पूर्व नियोजन ५. कृती ६. महत्व ७. खर्च ८. निरीक्षण ९. अडचणी / समस्या १०. नोंदी ११. फोटो १२. निष्कर्ष प्रस्तावना:-          AQUAPONICS हि अशी एक पद्धत आहे, ज्या मध्ये कमी जागेत मस्यपालन केले जाते व पाण्यातील माशांनी टाकून दिलेले पदार्थ वनस्पतींना पोशकद्रव्य पुरवतात. या मुळे पाणी शुध्द होते व पाण्यातील ऑक्सिजन वाढतो. हि पध्दत नैसर्गिक असल्याने याला विशेष निरीक्षण, पर्यवेक्षण व मोजमापाची गरज नसते. उद्देश:- कमीत कमी जागेत मत्स्यपालन करून, त्यातील निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ वापरून भाजीपाल्याचे उत्पादन करणे व पाणी शुद्ध करणे. साहित्य व साधने:- कुदळ, फावडे, घमेले, प्लास्टिक पेपर, विटा, विटांचे तुकडे, लवचिक पाईप,