Posts

Showing posts from May, 2017

नानकेत तयार करणे.

नानकेत तयार करणे. उद्देश :- नानकेत तयार करणे. साहित्य :- मैंदा, पिठी साखर, डालडा ई. साधन :-, ओव्हन, परात इ. कृती :-  प्रथम एका  परातीत ३००ग्राॅम डालडा घातला. त्यात ३०० ग्राॅम पिठी साखर घातली.  याचे एकत्र मिश्रण तयार केले.  त्यात हळू हळू मैंदा खालून मिश्रण कळवावे. मैंदा घालून मिश्रण कालवून घेतल्यावर त्याला पाहिजे तसे आकार द्यावेत. आकार देऊन ते ओव्हन मध्ये बेक करण्यास ठेवले.  बेक झाल्यावर गार केले. तयार ताजे नानकेत पॅकींग केले. व ते फूड लॅब मध्ये  विक्री करण्यास थेवली. अ.क्र. तपशील वापरलेला मल दर किंमत १.   मैंदा ५०० ग्रॅम २८ ८.४ रू २ डालडा ३०० ग्रॅम ९० ३. पिठी साखर ३०० ग्रॅम ४४ ४. एकूण ५. मजुरी १५% ६. एकूण खर्च

कचरा निर्मुलन

बायो ड्रम बायो ड्रम  आपला कचरा कुजवण्या करता घातला जातो. या ड्रम सर्व  प्रथम कंपोस्ट मध्ये कंपोस्ट कल्चर घातले आहे .  हा बायो ड्राम दार ३ तासाने एकदा १ मिनिटं करता विरतो जेणे करून या ड्रम  मधील सूक्ष्म जीवाणूंना ऑक्सिजन  मिळावा ते त्यांचे कंपोस्टिंग  योग्य प्रकारे करतील. आम्ही रोज ३ किलो  ओला कचरा या बायो ड्राम मध्ये घालतो. पाचव्या दिवशी एकूण १५ किलो कचरा यात घातला जातो. ५ व्य दिवशी त्याचे  केल्यास त्याचे वजन ९ किलो असते. कारण या काळात साधारण ४०% वजन कमी होते. कंपोस्ट खताचे हिप बनवणे.  पाचव्या दिवशी बायो ड्रम मधून काढलेला कंपोस्ट एका ट्रे मध्ये  भरून  ठेवले जाते. व त्यातील कंपोस्ट मधील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी  बाजूला लावलेल्या फडक्यावर पाणी मारले. या ट्रे चे तापमान ४५ सेलसीएस पेक्षा जास्त पाहिजे. हा ट्रे भरताना यात इनोरा कल्चर १  ग्रॅम १०० मिली पाण्यात मिसळवून घातले. या ट्रे मध्ये साधारण ७ दिवसानंतर कंपोस्ट खत तयार होते.