ग्रे वॅाटर ग्रे वॅाटर मधल्या पाण्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सर्फर, पोत्याशिं असे अनेक अन्न पदार्थ असतात. उदा. १. C, H, O म्हणजेच कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन होय हे सर्व एकत्र आले कि साखर तयार होते २ C 6 H 12 O 6 एकत्र आले कि Glucose तयार होते. ३. H3C NH2 हे Amino acid . उदा. Glycene COOH साबणात कार्बन starch असते त्यात c-c-c-c- असा ४० अनु असतात. या पाण्यात अंघोळ करतो, कपडे धुतो त्या मुले त्या पाण्यात COONA म्हणजेच अंगाचा साबण, SO3NA म्हणजेच कपड्याचा साबण हे पदार्ध पाण्यात मिसळतात. या पदार्थ पाण्याला घाबरतात किव्हा लांब पाळतात. पण तेला जवळ जा...