ग्रे वॅाटर पाण्यातील घटक
ग्रे वॅाटर
ग्रे वॅाटर मधल्या पाण्यामध्ये कार्बन, हायड्रोजन,
नायट्रोजन, सर्फर, पोत्याशिं असे अनेक अन्न पदार्थ असतात.
उदा. १. C, H, O म्हणजेच कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन होय हे
सर्व एकत्र आले कि साखर तयार होते
२C6H12O6 एकत्र आले कि Glucose तयार होते.



COOH
साबणात कार्बन starch असते त्यात c-c-c-c- असा ४० अनु असतात. या पाण्यात अंघोळ करतो, कपडे धुतो त्या मुले
त्या पाण्यात COONA म्हणजेच अंगाचा साबण, SO3NA म्हणजेच कपड्याचा साबण हे पदार्ध पाण्यात मिसळतात. या
पदार्थ पाण्याला घाबरतात किव्हा लांब पाळतात. पण तेला जवळ जातात. पण तरीही ते
पाण्याबरोबर वाहून जातात त्याला SOAP ACTION असे
म्हणतात.
ग्रे वॅाटर मध्ये DISSOLVED OXYGEN म्हणजे पाण्यातील
ऑक्सिजनचे प्रमाण बघितले असता ते ०% होते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण ०% असल्याने
त्यात मासे किव्हा राहू शकत नाही. काही ऑक्सिजन शिवाय राहणारे सुक्ष्म जीव राहतात
व त्या पाण्याला वास येतो त्याला ANAROBOG GROWTH
म्हणतात. मग त्या
पाण्यातील ऑक्सिजन वाढवायला उपाय दोन आहेत.
१.
ते पाणी सतत हवेबरोबर हालचाल करणे.
२.
त्या पाण्यात अळू, कमाल अशी रोप लावावीत कि ती
रोप त्यांचा पानातून ऑक्सिजन घेरील व मुलातोन पाण्यात ऑक्सिजन सोडतील.
काही प्रमाणात शेवाळ हि हे काम करू शकते. पण
शेवाळ सूर्य प्रकाश पासून अन्न पदार्थ तयार करते तेव्हास ते ऑक्सिजन पाण्यात सोडू
शकते. पण रात्री ते पाण्यातील ऑक्सिजन वरच जिवंत राहते. जर आपण त्या पाण्यात २४
तास LED लाईट लावून प्रकाश संस्लेषण क्रियेमुळे
पाण्यातील ऑक्सिजन वाढू शकते.
Comments
Post a Comment