DBRT मध्ये शेती व पशुपालन मध्ये झालेले काही praktikal





     नमस्कार,
                       मी या वर्षी विज्ञान आश्रमात DBRT पूर्णकरण्यासाठी आलेलो आहे. १० जुलै २०१६ ला आलोय. नंतर सर्व मुलांमध्ये ३ गटतयार करण्यात आले. त्यातील पहिल्या गटाला इलेक्ट्रॉनिक दिले. दुसऱ्या गटाला शेती व पशुपालन दिले. तसेच तिसरा गटाला WORKSHOP दिले. यात मला शेती व पशुपालन हा विभाग मिळाला.
  यात आम्हाला शिकवलेले काही PRACTICAL. 
            
       १. पहिल्यांदा जमीन मोजणी करण्यास शिकवले.यात SQ.F व SQ. M मध्ये काढायला शिकवले. 
       
        २.दुसरे HAYDROPONIX तंत्र शिकवले. यात ७०० ग्राम मक्या पासून ७ ते ८ किलो हिरवा चारा तयार                करता येतो. हे  शिकलो.
        ३.गाईचे आकारावरून अंदाजे वजन काढने, हे शिकवले.
        ४.TDN नुसार गाईचा आहार ठरवला.
        ५.अझोला हा प्रकल्प झाला. या प्रकल्पात अझोला म्हणजे काय ते सांगितले. त्याचे फायदे , असलेले                    विविध गुणधर्म सांगितले.  त्या नंतर अझोला चे २ बेड तयार केले.

Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.