फूड लॅब मध्ये चिक्की बनवणे.

नमस्कार,

       दर आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रावर हे दिवस आमचे फूड प्रोसेसिंग साठी असतात. तसेच गेल्या गुरुवार आणि शुक्रवारी म्हणजेच २१.जुलै २०१६ व २२ जुलै २०१६ या दिवशी आमचा फूड फ्रोसेसिंग चे दिवस होते. या दिवशी आम्हाला आमचे जे फूड प्रोसेसिंग  शे सर आहेत सचिन सर यांनी आम्हाला चिक्की बनायला शिकवले. सरांनी आम्हाला गुळापासून आणि साखरेपासून कुक्की बनवायला शिकवली. गुरुवारी आम्हाला सरांनी चिक्की कशी बनवायची हे सांगितले. चिक्की बनवण्याविषयीच्या काही चित्रफिती आम्हाला दाखवल्या. त्यानंतर आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २५० ग्राम गुल दाण्याची चिक्की तयार केली. आणि २५०ग्रम साखरेची चिक्की तयार केली. व शुक्रवारी २ते३ किलोची चिक्की तयार केली.

Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.