माती परीक्षण

नमस्कार,

       मागचा आठवड्यात आम्ही माती परीक्षण करायला शिकलो. आम्ही माती परीक्षण करण्यासठी माती गोळा केली. ती सावलीत वळवली. दुसय्रा दिवशी आम्ही त्या मातीचे परीक्षण केले. माती परीक्षणात Nitrogen, Phosephars, Pottasium,  oc आणि ph या 5 गोष्टी काढायला शिकलो. हे माती परीक्षणातून आलेल्या आकडेवारीतून आम्ही खताचा डोस काढायला शिकलो. 

Comments

Popular posts from this blog

कचरा निर्मुलन