Posts

Showing posts from October, 2016

मस्य पालन शिबीर

नमस्कार,            मी या आठवड्द्यातील  १९-ऑक्टोबर-२०१६रोजी  मत्स्यपालन या विषयावरचा एक दिवशाचा शिबिराकर्ता नारायण गाव ला गेलो होतो. हे शिबीर कृषी विज्ञान केद्र नारायण गाव व [cifa] म्हणजेच Central Institute Of Freshwater Aquaculture यांचा मार्फत हे शिबीर घेण्यात आले होते.            हे शिबीर मुख्यतः अदिवशी लोकांना मस्य पालानातून व्यवसाय कसे करू शकतात त्या विषयी होते.

DBRT AGRICULTURE PROJECT

        शेती व पशुपालनातील प्रोजेक्ट मलाशेती व पशुपालान या शेक्षण मध्ये AQEVAPHONICS हा प्रोजेक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट मला २०- ऑगस्ट २०१६ पासून चालू झाला आहे.  AQEVAPHONICS हा प्रोजेक्ट मस्य केले जाते. हे मासे एक जागी मोठ्या प्रमाणावर पाळून त्यांचे पालन केले जाते. या माशांचा खाद्याद प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. या मुले या पण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त असते. या मुले आपण त्या बरोबर बायोबेड तयार केला जातो. हे पाणी त्या बेड मधून फिरवले जाते , किज्या बेड मध्ये पाले भाज्या , अळूची पाणी असे लावलेली असतात. हि रोपे अमोनिया शोषून घेतात व नइतरेट सोडतात. ते पाणी परत मासे असलेल्या PANIAT सोडले जाते.