DBRT AGRICULTURE PROJECT

      शेती व पशुपालनातील प्रोजेक्ट
मलाशेती व पशुपालान या शेक्षण मध्ये AQEVAPHONICS हा प्रोजेक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट मला २०- ऑगस्ट २०१६ पासून चालू झाला आहे.

 AQEVAPHONICS हा प्रोजेक्ट मस्य केले जाते. हे मासे एक जागी मोठ्या प्रमाणावर पाळून त्यांचे पालन केले जाते. या माशांचा खाद्याद प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. या मुले या पण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त असते. या मुले आपण त्या बरोबर बायोबेड तयार केला जातो. हे पाणी त्या बेड मधून फिरवले जाते, किज्या बेड मध्ये पाले भाज्या, अळूची पाणी असे लावलेली असतात. हि रोपे अमोनिया शोषून घेतात व नइतरेट सोडतात. ते पाणी परत मासे असलेल्या PANIAT सोडले जाते.

Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.