मस्य पालन शिबीर

नमस्कार,



           मी या आठवड्द्यातील  १९-ऑक्टोबर-२०१६रोजी  मत्स्यपालन या विषयावरचा एक दिवशाचा शिबिराकर्ता नारायण गाव ला गेलो होतो. हे शिबीर कृषी विज्ञान केद्र नारायण गाव व [cifa] म्हणजेचCentral Institute Of Freshwater Aquaculture यांचा मार्फत हे शिबीर घेण्यात आले होते.   
        हे शिबीर मुख्यतः अदिवशी लोकांना मस्य पालानातून व्यवसाय कसे करू शकतात त्या विषयी होते.


Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.