स्वीच बोर्ड बसवणे.

५ जानेवारी २०१७ ला मी फूड लॅब चा सर्वे केला. त्यामध्ये असे समजले कि वजन काटा, प्याकेजिंग मशीन या गोष्टीना स्वीच नाही आहेत. त्यामुळे या करता मी ३ स्वीच व ३ बटन असलेले स्वीच बोर्ड करायचे ठरवले.
या करता लागणारे साहित्य
१.     स्वीच
२.    सॉकेट
३.    इंडिकेटर
४.    फ्युस
५.    वायर
६.    ६*८ चा बोर्ड
७.    टेप

 या सर्व गोष्टी मी बाजारातून घेऊन आलो. नंतर ६*८ चा बोर्ड ला स्वीच, बटन, इंडिकेटर, फ्युस इ. गोष्टी जोडून घेतल्या



त्या बोर मधील वायरिंग करून घेतली.



मग फूड लॅब मध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन बोर्ड लावयचा आहे तिथे जाऊन बोर्डचा मागचा भाग भिंडीत जोडून घेतला. त्यानंतर वरच्या बोर्ड मधून फेज, neutral, अर्थिंग चे कनेक्शन घेरले व बोर्ड ला जोडले.


नंतर बोर्ड बसवले व चेक केले.


कॉस्टिंग
आ.क्र.
वस्तू
दर
संख्या
एकूण
१.
६*८ बोर्ड
१७०
१७०
2.
वायर
२२ मी
४ मी
८८
३.
इंडिकेटर
२२
४४
४.
   फ्युस
३२
३२
५.
स्वीच
१५
४५
६.
 सॉकेट
२५
७५
७.
टेब
१०
१०

एकून


४६४

मजुरी = आलेला खर्च * २५%
=११६


Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.