वेस्ट मधून टेरेस गर्दन वर्कशॉप

नमस्कार,

             विज्ञाम आश्रमातील मी, अमर रसाळ, आणि प्रीती आम्ही मिळून पुण्यातील   विज्ञन अश्रमाचा ऑफिस मध्येलहान मुलांचे १ दिवसाचे वर्कशॉप घेतले. त्यात आम्ही मुलांना टेरेस वरची बाग हि टाकाऊ पासून टिकाऊ कशी बनवता येईल या विषयी माहिती दिली.
यात आम्हाला सचिन पुणेकर सरांनी आम्हाला मार्गदर्शन दिले.

  या वर्कशॉप मधे आम्ही मुलांकडून विविध वस्तू तयार करून घेतल्या.

१. टाकाऊ बाटल्यांचा वापर व पाण्याचे सु नियोजन करून तयार केलेले बाटल्यांचे माँडेल.
२.खराब टायर चा वापरकरून तयार केलेले टायर माँडेल.
३. pvc पीप चा वापरकरून तयार केलेले pvc पाईप माँडेल.
  हि तिनीही आम्ही त्या मुलांचा मदतीने तयार केली.


 




Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.