कचरा निर्मुलन

बायो ड्रम


बायो ड्रम  आपला कचरा कुजवण्या करता घातला जातो.या ड्रम सर्व  प्रथम कंपोस्ट मध्ये कंपोस्ट कल्चर घातले आहे .  हा बायो ड्राम दार ३ तासाने एकदा १ मिनिटं करता विरतो जेणे करून या ड्रम  मधील सूक्ष्म जीवाणूंना ऑक्सिजन  मिळावा ते त्यांचे कंपोस्टिंग  योग्य प्रकारे करतील. आम्ही रोज ३ किलो  ओला कचरा या बायो ड्राम मध्ये घालतो. पाचव्या दिवशी एकूण १५ किलो कचरा यात घातला जातो. ५ व्य दिवशी त्याचे  केल्यास त्याचे वजन ९ किलो असते. कारण या काळात साधारण ४०% वजन कमी होते.

कंपोस्ट खताचे हिप बनवणे. 

पाचव्या दिवशी बायो ड्रम मधून काढलेला कंपोस्ट एका ट्रे मध्ये  भरून  ठेवले जाते. व त्यातील कंपोस्ट मधील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी  बाजूला लावलेल्या फडक्यावर पाणी मारले. या ट्रे चे तापमान ४५ सेलसीएस पेक्षा जास्त पाहिजे. हा ट्रे भरताना यात इनोरा कल्चर १  ग्रॅम १०० मिली पाण्यात मिसळवून घातले. या ट्रे मध्ये साधारण ७ दिवसानंतर कंपोस्ट खत तयार होते. 

Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.