नानकेत तयार करणे.





नानकेत तयार करणे.
उद्देश :- नानकेत तयार करणे.

साहित्य :- मैंदा, पिठी साखर, डालडा ई.

साधन :-, ओव्हन, परात इ.

कृती :- 
  1. प्रथम एका  परातीत ३००ग्राॅम डालडा घातला. त्यात ३०० ग्राॅम पिठी साखर घातली. 
  2. याचे एकत्र मिश्रण तयार केले.
  3.  त्यात हळू हळू मैंदा खालून मिश्रण कळवावे.
  4. मैंदा घालून मिश्रण कालवून घेतल्यावर त्याला पाहिजे तसे आकार द्यावेत.
  5. आकार देऊन ते ओव्हन मध्ये बेक करण्यास ठेवले. 
  6. बेक झाल्यावर गार केले.
  7. तयार ताजे नानकेत पॅकींग केले. व ते फूड लॅब मध्ये  विक्री करण्यास थेवली.



अ.क्र.
तपशील
वापरलेला मल
दर
किंमत
१.
 मैंदा
५०० ग्रॅम
२८
८.४ रू
डालडा
३०० ग्रॅम
९०

३.
पिठी साखर
३०० ग्रॅम
४४

४.
एकूण



५.
मजुरी १५%



६.
एकूण खर्च




Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.