Posts

Showing posts from 2016

rotory switch जोडणे

Image
नमस्कार,      ऊर्जा व पर्यावरण या विभागात १५ नोव्हेंबर २०१६ रोजी आम्हाला इलेक्ट्रिक शेक्षण ची माहिती  करून घेतली. इलेक्ट्रिकल सेफ्टी शूज, hand ग्लोग, पक्कड, तेस्तर, चा उपयोग शिकलो.त्यानंतर प्लास्मा कॅएअर चा होलतेज पुरात नव्हता. म्हणून त्याला rotory switch जोडला. rotry swich phasech- speeil ratins arps-63 poks-3 MRP-950/- Costing Ret 63amp. 950 1 950/- Wire 3 sqre 4 sq mm 50 1500/- metcel 200 1 200/- Electricity cost 10 1 10-r top 5 5 10 Total cost 2,695/- mistake काम पूर्ण झाल्यावर ते पुन्हा चेक करून       switch bord fix करणे.
नमस्कार,          या आढवड्यात १४.नोव्हेंबर २०१६ पासून आम्ही ऊर्जा व पर्यावरण या विभागात आलो.या व्हीभागात आम्हाला पहिल्यांदा या विभागाबद्दल माहिती दिली.या व्हीभागातील नियम समजून दिले.  त्यानंतर आम्हाला contract दिले. उदा.- १. रोजाजा रोज तापमान मोजणे. २.रोज सकाळी गोबर गस मध्ये शेण टाकणे. निगा राखणे. ३.रोज संध्याकाळी अंधार झाला कि विज्ञान आश्रमातील सर्व लाईट लावणे, सकाळी बंद करणे. व रोज सर्व मीटर ची रीडिंग घेणे. ४. शेत त्याजावालील विहिरीची पाण्याची उंची मोजणे.

मस्य पालन शिबीर

नमस्कार,            मी या आठवड्द्यातील  १९-ऑक्टोबर-२०१६रोजी  मत्स्यपालन या विषयावरचा एक दिवशाचा शिबिराकर्ता नारायण गाव ला गेलो होतो. हे शिबीर कृषी विज्ञान केद्र नारायण गाव व [cifa] म्हणजेच Central Institute Of Freshwater Aquaculture यांचा मार्फत हे शिबीर घेण्यात आले होते.            हे शिबीर मुख्यतः अदिवशी लोकांना मस्य पालानातून व्यवसाय कसे करू शकतात त्या विषयी होते.

DBRT AGRICULTURE PROJECT

        शेती व पशुपालनातील प्रोजेक्ट मलाशेती व पशुपालान या शेक्षण मध्ये AQEVAPHONICS हा प्रोजेक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट मला २०- ऑगस्ट २०१६ पासून चालू झाला आहे.  AQEVAPHONICS हा प्रोजेक्ट मस्य केले जाते. हे मासे एक जागी मोठ्या प्रमाणावर पाळून त्यांचे पालन केले जाते. या माशांचा खाद्याद प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. या मुले या पण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त असते. या मुले आपण त्या बरोबर बायोबेड तयार केला जातो. हे पाणी त्या बेड मधून फिरवले जाते , किज्या बेड मध्ये पाले भाज्या , अळूची पाणी असे लावलेली असतात. हि रोपे अमोनिया शोषून घेतात व नइतरेट सोडतात. ते पाणी परत मासे असलेल्या PANIAT सोडले जाते.

माती परीक्षण

नमस्कार,        मागचा आठवड्यात आम्ही माती परीक्षण करायला शिकलो. आम्ही माती परीक्षण करण्यासठी माती गोळा केली. ती सावलीत वळवली. दुसय्रा दिवशी आम्ही त्या मातीचे परीक्षण केले. माती परीक्षणात Nitrogen, Phosephars, Pottasium,  oc आणि ph या 5 गोष्टी काढायला शिकलो. हे माती परीक्षणातून आलेल्या आकडेवारीतून आम्ही खताचा डोस काढायला शिकलो. 

फूड लॅब मध्ये चिक्की बनवणे.

नमस्कार,        दर आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रावर हे दिवस आमचे फूड प्रोसेसिंग साठी असतात. तसेच गेल्या गुरुवार आणि शुक्रवारी म्हणजेच २१.जुलै २०१६ व २२ जुलै २०१६ या दिवशी आमचा फूड फ्रोसेसिंग चे दिवस होते. या दिवशी आम्हाला आमचे जे फूड प्रोसेसिंग  शे सर आहेत सचिन सर यांनी आम्हाला चिक्की बनायला शिकवले. सरांनी आम्हाला गुळापासून आणि साखरेपासून कुक्की बनवायला शिकवली. गुरुवारी आम्हाला सरांनी चिक्की कशी बनवायची हे सांगितले. चिक्की बनवण्याविषयीच्या काही चित्रफिती आम्हाला दाखवल्या. त्यानंतर आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २५० ग्राम गुल दाण्याची चिक्की तयार केली. आणि २५०ग्रम साखरेची चिक्की तयार केली. व शुक्रवारी २ते३ किलोची चिक्की तयार केली.

DBRT मध्ये शेती व पशुपालन मध्ये झालेले काही praktikal

     नमस्कार,                        मी या वर्षी विज्ञान आश्रमात DBRT पूर्णकरण्यासाठी आलेलो आहे. १० जुलै २०१६ ला आलोय. नंतर सर्व मुलांमध्ये ३ गटतयार करण्यात आले. त्यातील पहिल्या गटाला इलेक्ट्रॉनिक दिले. दुसऱ्या गटाला शेती व पशुपालन दिले. तसेच तिसरा गटाला WORKSHOP दिले. यात मला शेती व पशुपालन हा विभाग मिळाला.   यात आम्हाला शिकवलेले काही PRACTICAL.                      १. पहिल्यांदा जमीन मोजणी करण्यास शिकवले.यात SQ.F व SQ. M मध्ये काढायला शिकवले.                  २.दुसरे HAYDROPONIX तंत्र शिकवले. यात ७०० ग्राम मक्या पासून ७ ते ८ किलो हिरवा चारा तयार                करता येतो. हे  शिकलो.         ३.गाईचे आकारावरून अंदाजे वजन काढने, हे शिकवले.         ४.TDN नुसार गाईचा आहार ठरवला.     ...